फिलिपाईन्सला भारताची तांदूळ निर्यात वाढणार | Sakal Media | Rice Cartel | Philippines

2022-06-07 151

फिलिपाईन्सने भारतातील तांदूळ आयातीवरचं शुल्क कमी केलं आहे. पूर्वी हे शुल्क ५० टक्के होतं. ते आता ३५ टक्क्यावर आणलंय. थायलंड, व्हिएतनामला शह देण्यासाठी फिलिपाईन्सनं ही खेळी केली आहे.
.
.
#RiceImport #Rice #RiceExport #RiceIndia #sakal

Videos similaires